पुण्याच्या झुणका-भाकरीला पंजाबी थाळीची स्पर्धा असली, तरी मराठमोळी माधुरी दीक्षित अमेरिकेत गेली, तरी अजूनही तिच्या जिभेवर झुणका-भाकरी आणि मोदकाची चव रेंगाळत असते. आज पुण्यात एका कार्यक्रमात माधुरी म्हणाली, ''पुणे हे माझे आवडत शहर आहे. मी पुण्यात नेहमी येते. मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच आवडतात. पुण्यातील झुणका-भाकर, मोदक हे माझे 'फेव्हरेट' पदार्थ आहेत. पुण्यात आले, की मी ते मनसोक्त खाते.''
No comments:
Post a Comment